शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी पती, सासूला जन्मठेप

By admin | Updated: January 2, 2015 00:46 IST

बीड : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती अशोक तुकाराम काळे व सासू हिराबाई काळे यांना दोषी ठरवत त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अशोक भटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली.

बीड : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती अशोक तुकाराम काळे व सासू हिराबाई काळे यांना दोषी ठरवत त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अशोक भटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली.राजश्री हिचा चांदेगाव येथील अशोक काळे याच्या सोबत मे २०१३ मध्ये झाला होता. २ आॅक्टोबर रोजी सकाळी राजश्री हिचा तिच्या सासू सोबत नवीन चप्पल आणण्याच्या कारणांवरुन भांडण झाले होते. त्यामुळे सासू हिराबाई हिने तिला घराबाहेर काढले होते. त्यामुळे राजश्री ही तिची आत्या परिगाबाई यांच्याकडे चौसाळा येथे गेली़ ३ आॅक्टोबर २०१३ रोजी, पती अशोक काळे याने ‘तु कोठे पळून गेली होतीस’ या कारणावरुन राजश्री हिच्या सोबत भांडण करुन मारहाण केली होती. ४ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजता पुन्हा ‘तु कोठे पळून गेली होतीस’ याच कारणावरुन अशोक व त्याच्या आई हिराबाई व सासरा तुकाराम यांनी तिच्या सोबत भांडण केले. त्यानंतर नवरा अशोक याने तिच्या अंगावर रॉकेल टाकले तर सासू हिराबाईने काडी ओढून पेटविले़ त्यानंतर तिला उपचारासाठी नेले. राजश्रीचा १० आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. मृत्युपूर्वी पोलिसांनी तिचा जवाब घेतला होता. सदर गुन्ह्याचा तपास नेकनूर ठाण्याचे फौजदार माळोदे यांनी केला.मृत्युपूर्व जवाब व सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्यधरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक भटकर यांनी आरोपी अशोक काळे व हिराबाई काळे यांना जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला. तुकाराम काळे यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)