शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

५ लाखांत मिळणार म्हाडाचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 01:03 IST

संजय देशपांडे , औरंगाबाद पंतप्रधान घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३,९४८ घरांच्या बांधकामांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.

संजय देशपांडे , औरंगाबादपंतप्रधान घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३,९४८ घरांच्या बांधकामांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. याअंतर्गत औरंगाबाद शहरात १,९५२ घरे बांधली जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान वगळता औरंगाबादेत पाच लाख रुपयांत ३०० ते ३२० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत देशातील एकही कुटुंब बेघर राहू नये, परवडणाऱ्या किमतीत त्याला घर उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान घरकुल योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेसाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली (पान २ वर)४या योजनेंतर्गत औरंगाबादेतील सातारा, वळदगाव, पडेगाव, नक्षत्रवाडी आणि चिकलठाणा येथे घरे बांधली जातील. ४याठिकाणी असणाऱ्या शासकीय जमिनी नाममात्र दरात ताब्यात द्याव्यात, अशी मागणी म्हाडातर्फे करण्यात आली आहे. ४लातूर आणि जालना येथे म्हाडाकडे जमिनी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील घरकुलांची कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.