जिल्हा रुग्णालयात ध्यान धारणा कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:48 IST2019-05-24T21:48:14+5:302019-05-24T21:48:30+5:30

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी योगा, धान्य धारणा कक्षाचे उद््घाटन करण्यात आले.

Meditation Retention Room at District Hospital | जिल्हा रुग्णालयात ध्यान धारणा कक्ष

जिल्हा रुग्णालयात ध्यान धारणा कक्ष

औरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी योगा, धान्य धारणा कक्षाचे उद््घाटन करण्यात आले.

यावेळी उद््घाटक मिताली लाठी, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मा बकाल, डॉ. भारती नागरे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. आश्विन पाटील, डॉ. कांबळे, डॉ. महेश मरकड, डॉ. मनोहर वाकळे, सुरेखा नाईक, सुजाता मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Meditation Retention Room at District Hospital