शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

नपुंसकत्व लपवून केले लग्न; तरुणासह सासरच्यांवर पत्नीने नोंदविला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 1:06 PM

Crime against a man who done marriage by concealing impotence नाशिक येथील आरोपी सुरेश (नाव बदलले आहे) याचे गतवर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादेतील तरूणीसोबत लग्न झाले.

ठळक मुद्देलग्न झाल्यापासून तो सतत तिच्यापासून दूर राहतो. दारू पिऊन घरी येतो आणि सतत मुलांसोबत राहतो.

औरंगाबाद : नपुसंक असल्याचे लपवून तरुणीसोबत थाटात विवाह करणाऱ्या तरुणासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध विवाहितेने पोलिसांत गुन्हा नोंदविला. आराेपी पतीसह सासरच्या मंडळीने तिचे दागिने स्वत:कडे घेतले आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला.

नाशिक येथील आरोपी सुरेश (नाव बदलले आहे) याचे गतवर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादेतील तरूणीसोबत लग्न झाले. तो नाशिक येथे औषध निर्माता आहे. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. लग्न झाल्यापासून तो सतत तिच्यापासून दूर राहतो. तो दारू पिऊन घरी येतो आणि सतत मुलांसोबत राहतो. यामुळे तरुणीने त्याच्या या वागण्याविषयी त्याच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आरोपी सुरेश हा नपुंसक आहे आणि तो त्याच्या आजारांवर उपचार घेत असल्याचे तरुणीला समजले. ही बाब सुरेश आणि त्याची आई, बहीण आणि भाऊजी यांना माहिती होती. असे असताना आरोपींनी ही बाब लपवून आपली आणि आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने त्याने फिरायला जायचे सांगून काढून घेतले. नंतर हे दागिने परत केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे, याकरिता तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद केले....... 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद