बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे चक्काजाम; औरंगाबाद-जालना महामार्ग ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 11:26 IST2018-07-26T11:23:44+5:302018-07-26T11:26:08+5:30

औरंगाबाद - जालना महामार्गावरील बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

Maratha Kranti Morcha Cakkajam in Badnapur; Aurangabad-Jalna highway jam | बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे चक्काजाम; औरंगाबाद-जालना महामार्ग ठप्प 

बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे चक्काजाम; औरंगाबाद-जालना महामार्ग ठप्प 

औरंगाबाद : औरंगाबाद - जालना महामार्गावरील बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे या महार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' ची धग आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे. सकाळी १०.३० वाजल्यापासून  मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद - जालना महामार्गावरील बदनापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे . यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.    

Web Title: Maratha Kranti Morcha Cakkajam in Badnapur; Aurangabad-Jalna highway jam