शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

मराठा क्रांती मोर्चाने जाळला आमदार राजू नवघरेंचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 5:09 PM

Maratha Kranti Morcha छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप

औरंगाबाद : वसमत (जि. हिंगोली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार राजू नवघरे (MLA Raju Navghare)  यांचा निषेध करीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केम्ब्रीज चौकात त्यांचा पुतळा जाळला, ( Maratha Kranti Morcha burns statue of MLA Raju Navghare)  अचानक झालेल्या या आंदोलनाची खबर पोलिसांना नव्हती.

वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराजांच्या अश्वावर चढून आ. राजू नवघरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे पूजन केले. छत्रपतींच्या अश्वावर चढून हार घालणे म्हणजे महाराजांचा अवमान करणे होय, असा आरोप शिवप्रेमींनी केला. याबाबतची व्हिडिओ क्लीप समाजमाध्यमावर कालपासून व्हायरल झाली. आमदार नवघरे यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केम्ब्रीज चौकात गुरुवारी आंदोलन केले. आ. नवघरेंच्या पुतळ्याचे दहन केले आणि त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात नीलेश ढवळे पाटील, संतोष काळे, नंदू गरड, गणेश उगले, हेमंत कर्डिले, प्रशांत परदेशी, शैलेश भिसे, सोमू बामणे आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा :- राजकीय प्रगल्भतेचे दर्शन; आमदार राजू नवघरे यांच्याबद्दलच्या व्हायरल व्हिडीओचा सर्व स्तरातून होतोय निषेध- 'त्या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते, पण फक्त माझाचा व्हिडिओ व्हायरल केला'; आमदार राजू नवघरेंचे स्पष्टीकरण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा