शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मनपाची फसगत

By admin | Updated: December 31, 2015 00:55 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसर अधिकृतरीत्या मनपाकडे वर्ग झालेला नसताना मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये विकासकामांवर खर्च केले.

कोट्यवधींचा खर्च : ४३ कर्मचारी परत पाठविणारऔरंगाबाद : सातारा- देवळाई परिसर अधिकृतरीत्या मनपाकडे वर्ग झालेला नसताना मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये विकासकामांवर खर्च केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यानंतर मनपाची कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. नगर परिषदेकडून ४३ कर्मचारी मनपा आस्थापनेवर घेण्यात आले होते. त्यांना परत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.सातारा- देवळाईत नगर परिषद करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. शासनाने युद्धपातळीवर नगर परिषद घोषित केली. नगर परिषदेची निवडणूकही जाहीर करण्यात आली. त्यानंतर शासनाने सातारा-देवळाईचा संपूर्ण परिसर मनपात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नगर परिषद का, मनपा, असा वाद सुरू आहे. दरम्यान, १८ मे २०१५ रोजी सातारा नगर परिषदेतील तब्बल ४३ कर्मचारी मनपाच्या आस्थापनेवर घेतले. त्यांचा पगारही मनपाने सुरू केला. कायदेशीररीत्या सातारा-देवळाई हा परिसर मनपाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विविध विकासकामांवर