शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण @ 100

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:54 IST

यावर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने मंगळवारी सकाळी आठ वाजता माजलगाव धरण १०० टक्के भरले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : यावर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने मंगळवारी सकाळी आठ वाजता माजलगाव धरण १०० टक्के भरले. हे धरण भरल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मागील वर्षी परतीच्या पावसाने २५ सप्टेंबर रोजी दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे केवळ २४ तासांत जोत्याखाली असलेले धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. त्याचप्रमाणे यावर्षी मागील एक महिन्यात परतीच्या पावसाने या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. १ आॅगस्ट रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४३०.६२ मिटर एवढी होती. एक महिन्यात हे धरण सव्वा मिटरने भरून मंगळवारी सकाळी आठ वाजता पुर्ण क्षमतेने म्हणजेच ४३१.८० मिटर एवढे झाल्याने ते १०० टक्के भरले आहे. सध्या धरणात ५६० क्युसेस एवढ्या पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ३१२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असुन एकूण ४५४ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याची नोंद आहे.धरण भरल्याने नागरिक व शेतक-यांमध्ये समाधान आहे. धरणातुन बीड, माजलगाव शहरासह अकरा खेड्यांना पाणीपुरवठा होत असल्याने पाणीप्रश्न सुटला आहे.