शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अभियंत्यास घेराव

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

मसलगा : निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावास वीजपुरवठा करणाऱ्या डिपीमध्ये बिघाड झाल्याने गाव तीन दिवसांपासून अंधारात राहिल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शुक्रवारी

मसलगा : निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावास वीजपुरवठा करणाऱ्या डिपीमध्ये बिघाड झाल्याने गाव तीन दिवसांपासून अंधारात राहिल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या पानचिंचोली येथील कनिष्ठ अभियंत्यास घेराव घालून विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी केली़ निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावास वीजपुरवठा करणाऱ्या डिपीतील ट्रान्सफार्मरमध्ये गेल्या तीन महिन्यापासून बिघाड होत आहे़ त्यामुळे दररोज विजेचा लपंडाव सुरु आहे़ परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ या डिपीची दुरुस्ती करण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली़ मात्र महावितरणकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यातच वीजपुरवठा पुर्णपणे खंडित झाला़ त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागले़ संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पानचिंचोली येथील महावितरणचे कार्यालय गाठले़ कनिष्ठ अभियंत्यास घेराव घालून विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी केली़ दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण निवळले़ यावेळी ज्ञानोबा चामे, तुकाराम पाटील, निलेश तावडे, विष्णु चामे, तुकाराम चामे, उद्धव चामे, लहू पगडे, हरिराम चामे, दत्ता सगर, हरि चौरे, व्यंकट पकडे, सदाशिव मुगळे, गोविंद पगडे, बाळू पांचाळ, नामदेव चौरे, विठ्ठल तगडपल्ले आदी उपस्थित होते़(वार्ताहर)