शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 10:43 IST

Prashant Bamb Vs Satish Chavan : "तर मी  राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय."

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण जबरदस्त तापताना दिसत आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आणि आव्हान प्रतिआव्हान देताना दिसत आहेत. यातच गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मराठवाड्याचे पदवीधर आमदार तथा आपले प्रतिस्पर्धक सतिश चव्हाण यांना एका मंचावर येऊन, तुम्ही तुमची कामे सांगा, मी माझी कामे सांगतो. जर माझ्या 10 टक्के कामे जरी त्यांनी केली असतील, तर मी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता बणून जाईन, असे खुले आव्हाण दिले आहे. बंब गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे बोलत होते.  

तर मी  राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल -बंब म्हणाले, "माझ्या समोर जे उभे आहेत त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांनी 17 वर्षात काय केले त्याचा लेखा जोखा द्यावा. माझी त्यांना आणि मीडियाला विनंती आहे की, तुम्ही सगळे मीडिया वाले माझी आणि त्यांची समोरासमोर बसवून आमच्या दोघांचे कामे विचारात. समोरासमोर बसवा, तयार आहे मी. येणारच नाही येथे, चॅलेंज आहे. सगळ्या मीडिया वाल्यांनी त्यांना विनंती करायची आहे की, तुम्ही पदवीधर आमदार आहात आणि हा 15 वर्षापासून आमदार आहे. मग एक काम करा, समोरासमोर बसा. तुम्ही तुमची कामे सांगा, मी माझी कामे सांगतो. जर माझ्या 10 टक्के कामे जरी त्यांनी केली असतील, तर मी  राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय."

माझ्या मतदारसंघात हे जे उभे आहेत ना, हे राज्यावरचं संकट -"मित्रांनो, माता भगिनी, हे माझ्या मतदारसंघात जे उभे आहेत ना, हे राज्यावरचं संकट आहे. नुसते माझ्या मतदार संघात शडयंत्र नाहीये. अशी प्रवृत्ती जर आपल्या राज्यामध्ये बळावली तर उद्या आपल्या राज्याचा रास होईल. म्हणून माझं त्यांना चॅलेंज आणि आव्हान आहे की, त्यांनी समोरासमोर बसावे," असेही बंब म्हणाले.

यामुळे आता, आमदार प्रशांत बंब यांचे हे जाहीर आव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मराठवाड्याचे पदविधर आमदार सतिश चव्हाण स्वीकारणार का? हे दोघेही आमदार आपापली कामे घेऊन, जनतेसमोर एका मंचावर येणार का? हे बघण्यासारखे असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prashant Bambप्रशांत बंबSatish Chavanसतीश चव्हाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४