शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
4
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
5
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
6
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
7
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
9
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
10
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
11
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
12
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
13
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
14
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
15
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
16
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
17
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
18
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
19
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
20
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी सणानिमित्त बाजार फुलला

By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST

महालक्ष्मी सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवारचा आठवडी बाजार आल्याने मोठी गर्दी झाली.

हिंगोली : मागील तीन दिवसांपासून संततधार लावलेल्या पावसाने मंगळवारी पूर्णत: उघडीप दिली. योगायोगाने महालक्ष्मी सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवारचा आठवडी बाजार आल्याने मोठी गर्दी झाली. सणासाठी आवश्यक पूजेपासून सजावटीपर्यंतच्या साहित्याची खरेदी झाली. मोठ्या सणांपैैकी महालक्ष्मीचा एक सण. घरोघरी मंगळागौरीची स्थापना केली जाते. मंगळवारी रात्रीचाच मुहूर्त असल्याने सकाळीच नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते. केळीचे पाने, मक्याचे कणीस, काकडी, भेंडी, भोपळ, बीट, चवळीच्या शेंगा, गवार, वालच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. प्रत्येकाकडून खरेदी होणारच असल्याने विक्रेत्यांनी २ ते ४ रूपयांनी भावही वाढविले होते. नागवेलीचे पानांनाही मोठी मागणी होती. सजावटीच्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हारांनी लक्ष वेधून घेतले होते. फळांमध्ये केळीच्या विक्रेत्यांनी अगदी रस्त्यावर गाडे उभा केले होते. १५ पासून ३० रूपयांपर्यंत डझनावर केळी विकली गेली. पूजेच्या साहित्यामध्ये सूपारी, नारळ, हळद, कुंकू आदींची खरेदी महिलांनी केली. वाण देण्यासाठी लहान साहित्याची खरेदीही झाली. पावसाळ्यात पहिल्यांदा एवढी गर्दी पाहवयास मिळाली. त्यामुळे बाजारात लाखोंची उलाढाल झाली. (प्रतिनिधी)