शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून उभारली परिवर्तनाची गुढी

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

उदयनराजे भोसले--कोंडवे

येणेगूर : येथील बसस्थानकाच्या पाठीमागे आढळलेला १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ताब्यात घेतला़ या प्रकरणी अज्ञात इसमांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, गुटखा फेकून देणाऱ्यांचा ठावठिकाणा लागणार कधी ? हा प्रश्न आता समोर येत आहे़येणेगूर येथील बसस्थानकाच्या पाठीमागील भागात शनिवारी १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा आढळून आला होता़ घटनेची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला होता़ याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देवून हा गुटखा येणेगूर दुरक्षेत्रात ठेवण्यात आला होता़ मात्र, नियमाप्रमाणे पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर मुद्देमाल ताब्यात घेण्याची भूमिका अन्न व औषध प्रशासनाने घेतल्याने शनिवारी रात्रीपर्यंत सदरील गुटखा दूरक्षेत्राच्या इमारतीत पडून होता़ रविवारची सुटी आल्याने पुन्हा दुसरा दिवसही पोलिसांना या गुटख्याला राखण बसावे लागते़ तर सोमवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही़एस़लोंढे, सहाय्यक पी़यू़आकोसकर, चालक डी़एमग़ाढवे यांनी येणेगूर दूरक्षेत्र गाठले़ गुटख्याची मोजदाद करून हा गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे़ गुटखा ताब्यात घेवून मुरूम पोलीस ठाण्यात गुटखा बेवारसरित्या सोडून देणाऱ्यांविरूध्द फिर्याद देण्यात आली आहे़ गुटखा एफडीएने ताब्यात घेतला असला तरी आता गुटखा बेवारस टाकून जाणारा कोण ? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे़ त्यामुळे गुटखा फेकून जाणाऱ्याचा शोध केव्हा लागणार ? किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होणार का ? असे प्रश्न समोर येत आहेत़ (वार्ताहर)