शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

थाप मारून वृद्धाचे १५ तोळे सोने लुटले

By admin | Updated: February 9, 2016 00:32 IST

औरंगाबाद : आम्ही पंचायत समितीतून आलो आहोत. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मंजूर करण्याचे काम आमच्याकडे आहे, अशी थाप मारून घरात

औरंगाबाद : आम्ही पंचायत समितीतून आलो आहोत. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मंजूर करण्याचे काम आमच्याकडे आहे, अशी थाप मारून घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी एका ८० वर्षीय वृद्धाला भरदिवसा लुटले. आधार कार्ड दाखवा, असे म्हणून स्वत: कपाट उचकटून १५ तोळे सोने आणि रोख १६ हजार रुपये लांबविले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. घडली. पोलिसांना मात्र ३ वाजता याबाबत माहिती मिळाली. यापूर्वीही घरात घुसून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवीदास देशपांडे (रा. रोकडिया हनुमान कॉलनी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मुलगा प्रसाद यांची श्रीपाद इंजिनिअरिंग नावाने कंपनी आहे. सोमवारी मुलगा कंपनीत आणि सून माहेरी गेली होती. देशपांडे हे २४ वर्षांपूर्वी कृषी खात्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत. (पान २ वर)