लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले - Marathi News | Political battle over Marathi, businessman Sushil Kedia's tweet heats up the atmosphere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले

आज मुंबईतील विजयोत्सव मेळाव्यात ठाकरे बंधू येणार एकत्र, ‘जय गुजरात’च्या नाऱ्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...

साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश - Marathi News | File a case against the police in the Somnath Suryavanshi case; Death in custody in Parbhani; Interim order of the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश

या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षकपदाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे निर्देश खंडपीठाने परभणीच्या एस. पीं.ना दिले आहेत. ...

कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय - Marathi News | Employees will get tax benefits like 'NPS', decision to promote 'Integrated Pension Scheme' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

यूपीएस हा एनपीएसप्रमाणेच एक पर्याय असल्यामुळे यूपीएसलाही एनपीएसप्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही तरतूद दोन्ही योजनांच्या संरचनेत समानता निश्चित करते तसेच यूपीएसची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर दिलासा देते. ...

मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे - Marathi News | CBI exposes middlemen in medical college corruption; 34 names including top officials in FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे

सीबीआयने एफआयआरमध्ये ३४ जणांची नावे असून यात आरोग्य मंत्रालयाचे ८ अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा एक अधिकारी तसेच पाच डॉक्टरांचा समावेश आहे. ...

सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश - Marathi News | Payal Tadvi commits suicide, file affidavit regarding change of government lawyer: High Court directs government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

ॲड. प्रदीप घरत यांच्याकडून खटला काढून घेण्यासंदर्भात  राज्य सरकारने ७ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेला पायलची आई अबेदा तडवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी - Marathi News | Barse runs out, 4 killed on 'Samruddhi'; All deceased are from the same family; Driver's nap is fatal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

राधेश्याम जयस्वाल यांचा मोठा मुलगा राज याच्या मुलाचा नामकरण सोहळा गुरुवारी पुणे येथे होता. यामुळे कुटुंबीय तेथे गेले होते.  ...

वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द - Marathi News | Transporters' strike called off; 80 percent demands accepted, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द

क्लीनर सक्तीमुळे लागणाऱ्या दंडाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात येणार असून तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात येतील. ...

ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण... - Marathi News | India vs England 2nd Test Day 3 Stumps IND 64 Off 1 Leads By 244 KL Rahul Karun Nair At Crease After India Takes 180 Run Lead At Edgbaston Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND 2nd Test : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ इंग्लंडसमोर चारशे पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ...

"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं... - Marathi News | "I finally said 'Jai Gujarat' because..."; Eknath Shinde gave an explanation; Thackeray was also shocked... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...

Eknath Shinde Clarification on Jai Gujarat Statement: पुण्यातील कार्यक्रमात शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेनंतर प्रचंड टीका झाली ...

मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्... - Marathi News | Big claim Where did the US B-2 bomber plane disappear after the attack on Iran One made an emergency landing and... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

संबंधित रिपोर्टनुसार, एका स्टिल्थ बॉम्बर विमानाचे हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. ...

"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही - Marathi News | Where is Masood Azhar we don't know if India gives information No one will believe Bilawal Bhutto's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही

मसूद अझहरचा विचार करता, त्याला अटक करणे शक्य होत नाहीये, कारण तो सापडू शकत नाहीये. महत्वाचे म्हणजे, मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते, असेही बिलावर यांनी म्हटले आहे. ...