शहरं
Join us  
Trending Stories
1
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
2
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
3
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
4
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
5
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
6
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
7
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
8
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
9
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
10
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
15
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
16
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
17
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
18
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
19
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
20
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:02 IST

Chhatrapati Sambhajinagar Election Result Update news: छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मतमोजणी केंद्रावर राडा. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार, माजी महापौर विकास जैन जखमी. वाचा सविस्तर.

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावर आत शिरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या गोंधळात माजी महापौर विकास जैन यांनाही पोलिसांच्या लाठीचा फटका बसला असून काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

पॉलिटेक्निक कॉलेज येथील केंद्रावर मतमोजणीची तयारी सुरू असताना उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. यावरून पोलिसांशी कार्यकर्त्यांची हुज्जत सुरू झाली. वारंवार सूचना देऊनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला.

विकास जैन यांना मारहाण

गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्यामध्ये शिंदे सेनेचे चौघेजण जखमी झाले आहेत. त्यात माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून उमेदवार राजू राजपूत यांचे चिरंजीव हे देखील मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, दरम्यान या प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जखमींशी फोनवर संपर्क साधला असून अद्याप उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात गेलेले नाहीत.


पोलिसांना कसली मस्ती आहे मतदान मोजण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींवर लाटी चार्ज करणे ही कुठली कायदा आणि व्यवस्था आहे.
- पालकमंत्री संजय शिरसाट 

English
हिंदी सारांश
Web Title : Lathi Charge at Counting Center in Chhatrapati Sambhajinagar; Tension Grips

Web Summary : Tension flared in Chhatrapati Sambhajinagar as police used mild force to control Shiv Sena workers surging into a counting center. Former mayor Vikas Jain was reportedly injured in the melee. Protests erupted, demanding action against the police before vote counting resumes.
टॅग्स :Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Shiv Senaशिवसेना