शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण लांबल्याने धाकधूक

By admin | Updated: March 27, 2015 00:21 IST

मधुकर सिरसट , केज येथील नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजप-सेनेचा सफाया करीत विजयाची गुढी उभारली. मात्र, निवडणूक जिंकूनही आरक्षणाअभावी सत्ताकेंद्र काँग्रेसच्या ‘हाता’बाहेर गेले आहे.

मधुकर सिरसट , केजयेथील नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजप-सेनेचा सफाया करीत विजयाची गुढी उभारली. मात्र, निवडणूक जिंकूनही आरक्षणाअभावी सत्ताकेंद्र काँग्रेसच्या ‘हाता’बाहेर गेले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.१७ सदस्यीय नगर पंचायतीत १८ जानेवारी २०१५ रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक ८ जागा जिंकून काँग्रेसने वर्चस्व सिध्द केले आहे. भाजपाला ५ जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ शिलेदार निवडून आले आहेत. दोन अपक्षांनी विजयाचा गुलाल लावला आहे. सत्ता काबीज करण्यासाठी काँगे्रसला केवळ एका नगरसेवकाच्या मदतीची गरज आहे. काँग्रेसने नगर पंचायतीवर दावा करीत हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, आरक्षणाअभावी सत्तेची फळे चाखणे कठीण झाले आहे. त्यामुळे इच्छूक ‘गॅस’वर आहेत.काय होऊ शकते ?नगर पंचायत निवडणुकीत भाजपाला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. भाजपाच्या मातब्बर उमेदवारांना हादरे बसले. भाजपचा एक गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. उपनगराध्यक्षपद पदरात पाडून काँग्रेसला बाहेरून टेकू दिला जाऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.