शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वरपूडकरांनी पाथरीतून दिली मुलाखत

By admin | Updated: August 26, 2014 23:54 IST

परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुंबई येथे मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या.

परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुंबई येथे मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अनपेक्षितपणे माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून मुलाखत दिल्याने दोन्ही इच्छूक उमेदवार चांगलेच चकित झाले. परभणी जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ जणांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व अन्य वरिष्ठ नेत्यांच्यासमोर मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातून राजेश विटेकर व चक्रधर उगले यांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनीही या मतदारसंघातून मुलाखत दिल्याने विटेकर व उगले चांगलेच चकित झाले.विशेष म्हणजे वरपूडकर यांनी पक्षाकडे या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. परभणी विधानसभा मतदारसंघातून आ.बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, बाळासाहेब जामकर आदी ११ जणांनी मुलाखती दिल्या. गंगाखेडमधूनही चौघांनी तर जिंतूरमधून विजय भांबळे यांनी मुलाखत दिली. (जिल्हा प्रतिनिधी)फौजिया खान यांचा कळमनुरीतून अर्जआरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नावाने कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचा अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आला. या संदर्भात आवश्यक त्या शुुल्काची पावतीही फाडण्यात आली असल्याचे हिंगोली येथील राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. परंतु, फौजिया खान यांनी मंगळवारी मुलाखत मात्र कळमनुरीतून दिली नसल्याचे समजते. त्यांनी औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून मुलाखत दिली असल्याचीही चर्चा होती.