शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील अनिवासी संस्थेकडून औरादच्या जलयुक्तची पाहणी

By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST

औराद शहाजानी :जलयुक्त कामाची पाहणी शनिवारी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या ओव्हरसीस या संस्थेकडून करण्यात आली़

औराद शहाजानी : तीन वर्षांच्या दुष्काळात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी औराद शहाजानी ग्रामस्थ व आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलयुक्त कामाची पाहणी शनिवारी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या ओव्हरसीस या संस्थेकडून करण्यात आली़ आगामी काळात जलयुक्त व पाण्यासंबंधी कामे करण्यासाठी प्राधान्य देण्याची हमी देण्यात आली़आर्ट आॅफ लिव्हींग, औराद, तगरखेडा, हलगरा, शेळगी, ताडमुगळी, काटेजवळगा या गावातील ग्रामस्थांच्या वतीने गावात जलयुक्तची कामे करण्यात आली़ यात औराद येथील निम्न तेरणा नदीचे चार किमीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले़ याशिवाय हलगरा गावातील ओढ्याचे काम या माध्यमातून झाले़ यासाठी अमेरिकेतील ओव्हरसिस संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात आले़ अनिवासी भारतीयांच्या या संस्थेकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात़ संस्थेकडून आर्ट आॅफ लिव्हींगच्या जलयुक्त कामासाठी मदत करण्यात आली़ औराद येथील तेरणा नदी हलगरा नाला, शेळजी येथील ओढा या ठिकाणी गेल्या वर्षी उन्हाळ्यात करण्यात आलेल्या कामाची पाहणी या संस्थेचे चेअरमन तथा जलतज्ज्ञ मोहन जिका व सदस्य नागनाराज राव यांनी केली़ जलयुक्तच्या कामामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार नाही़ यासाठी चांगले काम झाले आहे़ याशिवाय आणखी पाण्यासंबंधी कार्यक्रम करण्याची आवश्यकता बोलून दाखवून पुढील वर्षी होणाऱ्या जलयुक्त कार्यास मदत करण्याचे आश्वासन दिले़ सदर संस्था हलगरा येथील अमेरिकेत नोकरी करणारे दत्ता पाटील यांच्यामार्फत हलगरा गावात जलयुक्तसाठी विशेष काम करण्यात आले़