कळमनुरी : तालुक्यातील टाकळी तर्फे नांदापूर शिवारात शेतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून रविवारी दुपारी ३ वाजता आनंदा धनवे यांना शेतीच्या वादातून धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात आरोपी डिगांबर धनवे, नामदेव धनवे, संभाजी धनवे, गंगाराम जाधव यांच्याविरुद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कळमनुरी शहरात जुगार खेळताना आरोपी लक्ष्मण वाढवे यास पकडण्यात आले. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}