शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सायकल फेरीद्वारे जिजाऊंच्या कार्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST

औरंगाबाद : सायकेलिस्ट फाऊंडेशनच्यावतीने शहरातून सायकल फेरीच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंचे विचार व शिकवणुकीबद्दल जनजागृती करण्यात आली. या सायकल फेरीत ...

औरंगाबाद : सायकेलिस्ट फाऊंडेशनच्यावतीने शहरातून सायकल फेरीच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंचे विचार व शिकवणुकीबद्दल जनजागृती करण्यात आली.

या सायकल फेरीत बाल शिवाजींच्या वेशभूषेत तन्मय व्यवहारे, बाल जिजाऊंच्या वेशभूषेत वेदश्री शिंदे, गायत्री पतंगे, आरुषी गावंडे तसेच डॉ. क्रांती व्यवहारे सहभागी झाल्या होत्या. वसंतराव नाईक महाविद्यालयापासून ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात या सायकल फेरीला सुरुवात झाली. यावेळी सायकेलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, डॉ. रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी ॲड, श्रीनिवास साळुंके यांनी जिजाऊंच्या जीवन कार्यावर विचार मांडले. यावेळी फाऊंडेशनचे सचिव अनंत ढवळे, विजय कटके, धीरज पाटील, जयंत सांगवीकर, पराजी जाधव, रूपेश शिंदे, सुप्रिया जाधव, डॉ. अजिंक्य मिस्त्री, विनायक सरोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ही सायकल फेरी आकाशवाणी चौक, क्रांती चौक मार्गे, पैठण गेट, गुलमंडी येथून परत क्रांतीचौक, आकाशवाणी मार्गे गेली व पुढे जालना रोडवर विसर्जित करण्यात आली.