शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

औरंगाबादेत टपाल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:29 AM

डॉ.कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासंबंधी सरकार व डाक विभागाकडून हेतुपुरस्सर उशीर करण्यात येत आहे. त्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी टपाल कर्मचा-यांनी संप पुकारला असून, मंगळवारी व बुधवारी टपाल कर्मचा-यांंनी जुना बाजार मुख्य टपाल कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देनिदर्शने : क मलेशचंद्र समितीच्या शिफारसी लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ.कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासंबंधी सरकार व डाक विभागाकडून हेतुपुरस्सर उशीर करण्यात येत आहे. त्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी टपाल कर्मचा-यांनी संप पुकारला असून, मंगळवारी व बुधवारी टपाल कर्मचा-यांंनी जुना बाजार मुख्य टपाल कार्यालयासमोर निदर्शने केली.जीडीएस कमिटीच्या शिफारशी नोव्हेंबर २०१६ मध्येच डाक विभागाकडे सादर केल्या होत्या, त्या लागू कराव्यात म्हणून मोर्चे, निदर्शने आंदोलने केली आहेत. पंतप्रधान निवासस्थानावर ऐतिहासिक धरणे केली.२ एप्रिल २०१८ ला मंत्रालयाने मंजुरी देऊन शिफारशीची फाईल कॅबिनेटकडे पाठविली. सरकार निर्णय घेण्यास वेळ घालवीत आहे. औरंगाबाद विभागातील ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागणीवर निदर्शने केली.यावेळी देवेंद्र परदेशी, शालिनी पवार, अण्णा बुजाडे, वैजीनाथ शहाणे, अण्णा दराडे, पी. के. गोल्हार, एस. व्ही. गोरे, के. एस. डोंगरे, सर्फराज तडवी, शेख यकीन, रामदास काटकर, अशोक नवले, किशोर सोनवणे, राजेंद्र काकडे, मोहन डमाळे, ए. एस. अतार, रघुवीर ठाकूर, विशाल वेताळ, बी. टी.भवर, हिरा मुरदारे, अंजली जोशी, कविता गवारे, प्रियंका भवरे, सुनीता गंगासागरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारी