शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठरले? सतीश चव्हाण यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 11:26 IST

पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांना अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने निलंबित केले आहे

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर विधानसभा मतदार संघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) निलंबित आ. सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा एबी फॉर्म शुक्रवारी मिळाल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून आ. चव्हाण तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु गंगापूर विधानसभा मतदारसंघ महविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाकडे जाणार यावरून वरिष्ठ पातळीवर बैठकांवर बैठका सुरू होत्या.

शिवसेनेसह काँग्रेस पक्षानेही जागेवर दावा होता. पण हा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडवून घेण्यात यश मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी (दि.२८) आ.चव्हाण हे आ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, व त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे आ. प्रशांत बंब विरुद्ध आ. चव्हाण असा सामना मतदारसंघात होणे शक्य आहे. पक्षप्रवेश आणि एबी फाॅर्म मिळाल्याच्या चर्चेप्रकरणी आ. चव्हाण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gangapur-acगंगापूरSatish Chavanसतीश चव्हाणmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवार