शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्टेशनमध्ये गुंडांचा धुडगूस

By admin | Updated: December 17, 2014 00:38 IST

औरंगाबाद : वीस ते पंचवीस टवाळखोरांच्या एका टोळक्याने सोमवारी मध्यरात्री रेल्वेस्टेशनच्या आत असलेल्या फूड प्लाझामध्ये चांगलाच हैदोस घातला.

औरंगाबाद : वीस ते पंचवीस टवाळखोरांच्या एका टोळक्याने सोमवारी मध्यरात्री रेल्वेस्टेशनच्या आत असलेल्या फूड प्लाझामध्ये चांगलाच हैदोस घातला. तेथे बसलेल्या ग्राहकांना शिवीगाळ करीत बाहेर पिटाळले. नंतर आतमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करीत तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे या टोळक्याचा हा धुमाकूळ तब्बल दोन तास आणि तोही क्रांतीचौक आणि रेल्वे पोलिसांच्या डोळ्यांसमक्ष सुरू होता. हात हालविण्याच्या पुढे पोलिसांनी काही केले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.रेल्वेस्टेशनच्या आत रेल्वे प्रशासनानेच प्रवाशांसाठी फूड प्लाझा सुरू केलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जेवण, चहा, नाश्ताची येथे व्यवस्था आहे. रविवारी रात्री तीन तरुण या ठिकाणी खाण्यासाठी आले. खाण्यापिण्याचे त्यांचे अडीचशे रुपये बिल झाले. तेव्हा डिस्काऊंट द्या, असे म्हणत या तिघांनी त्यावेळी वाद घातला. नंतर अवघे दोनशे रुपये देत तिघे तेथून निघून गेले.मोबाईल चोरीचे केले नाटकत्याच रात्री तिघे अर्ध्या तासानंतर पुन्हा फूड प्लाझात आले आणि आमचा ५० हजार रुपयांचा मोबाईल येथून चोरी गेला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीच तो चोरला, असे म्हणत गोंधळ घालण्यास त्यांनी सुरुवात केली. तेव्हा फूड प्लाझाचे ड्यूटी मॅनेजर वीरसिंग यांनी तात्काळ लोहमार्ग पोलिसांना बोलाविले. पोलिसांना पाहिल्यानंतर मात्र तिघांनी काढता पाय घेतला. तेव्हा हे प्रकरण मिटले, असे रेल्वे प्रशासनाला वाटले.मारहाण करीत बाहेर काढलेमंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास नित्याप्रमाणे फूड प्लाझाचे काम सुरू होते. आतमध्ये अनेक ग्राहक जेवण करीत बसलेले होते. रविवारी रात्री गोंधळ घालणारे ‘ते’ तीन तरुण आपल्या वीस ते पंचवीस साथीदारांसह फूड प्लाझात घुसले.