यूपीएस हा एनपीएसप्रमाणेच एक पर्याय असल्यामुळे यूपीएसलाही एनपीएसप्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही तरतूद दोन्ही योजनांच्या संरचनेत समानता निश्चित करते तसेच यूपीएसची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर दिलासा देते. ...
सीबीआयने एफआयआरमध्ये ३४ जणांची नावे असून यात आरोग्य मंत्रालयाचे ८ अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा एक अधिकारी तसेच पाच डॉक्टरांचा समावेश आहे. ...
ॲड. प्रदीप घरत यांच्याकडून खटला काढून घेण्यासंदर्भात राज्य सरकारने ७ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेला पायलची आई अबेदा तडवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
मसूद अझहरचा विचार करता, त्याला अटक करणे शक्य होत नाहीये, कारण तो सापडू शकत नाहीये. महत्वाचे म्हणजे, मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते, असेही बिलावर यांनी म्हटले आहे. ...