शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ‘हेल्पलाईन’

By admin | Updated: September 13, 2015 00:07 IST

दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत

दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडण्याचे निश्चित केले आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकरी, शेतमजुरांना ३ रु. दराने तांदूळ व २ रु. किलो दराने गहू तसेच मागेल त्याला शेततळे देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मनरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे ३ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन आहे. भविष्यात शैक्षणिक शुल्क माफी, वीज बिल भरण्याचेही शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा आणि प्रत्यक्षात अशा योजनाही आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीत वा थेट लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणी आम्हाला जरुर कळवा, शिवाय आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडा, टँकर किती वेळा येते? ते कळवा यासंपूर्ण समस्यांचा गोषवारा आम्ही बातमी स्वरुपात मांडू. प्रशासनाची बाजू समजून घेऊन आमचे प्रतिनिधी समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आपल्यासाठी खालील क्रमांकावर हेल्पलाईन सुरू आहे. आपण लोकमतच्या प्रतिनिधींशी ९५५२५५३३४७, ९५५२५५३३६१ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू शकता. दुष्काळाविरुद्ध लढणारे बहाद्दर शेतकरी आणि त्यांना साथ देणारी सेवावृत्तीचे माणसे आणि संस्थांचीही दखल ‘लोकमत’मधून घेतली जाईल. स्वत:चे पीक मोडून गावाला पाणी देणारे शेतकरी, टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी सरसावलेले शिक्षक व त्यांनी सुरू केलेले टँकर अशा अनेक उजव्या बाजू समाजात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना मदतीसाठीही पुढे येणारे हात आहेत. अशांनाही आपला कार्यवृत्तांत खालील मोबाईल क्रमांकावर जरुर कळवावा.