शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

संत सावता महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात

By admin | Updated: July 26, 2014 01:10 IST

औरंगाबाद : संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सावता मंदिर औरंगपुरा येथून सकाळी मिरवणूक निघाली.

औरंगाबाद : संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सावता मंदिर औरंगपुरा येथून सकाळी मिरवणूक निघाली. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, अतुल सावे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे, नगरसेवक अनिल मकरिये, गोपाल कुलकर्णी, प्रीती तोतला, कचरू घोडके, सचिन खैरे, डॉ. राजेंद्र धनवई, डॉ. अशोक शेरकर, डॉ. संजय गव्हाणे यांची उपस्थिती होती.औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक भाजीमंडी मार्केट, रंगारगल्ली, सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी मार्गे जाऊन संत सावता मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीमध्ये तरुण विविध संदेश देणारे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. पालखी विर्सजनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विविध भजनी मंडळे सहभागी झाली होती. मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ पेरकर, बाबूराव पुंड, पांडुरंग जमदाडे, राम मगर, शशिकला खोबरे, किशोर पुंड, कुसुम राऊत यांनी परिश्रम घेतले. मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. विविध वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती. गुलमंडी येथे मिरवणुकीवर किशोर शेवाळे यांच्यातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली.संत सावता महाराजांच्या जन्मस्थानास तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळावा, अशी मागणी माळी समाजाच्या वतीने केली.यावेळी राधाकि सन शेवाळे, जयराम साळुंके, फकिरा राऊत, मनोज घोडके, निशांत पवार, सुरेखा राऊत, अनिता देवतकर, सुवर्णा जेजूरकर, अनिता गायकवाड, तनुजा जाधव यांची उपस्थिती होती.