शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यास वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:05 IST

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकळी पावसाचा तडाखा

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील सिसारखेडा, उंडणगाव, घाटनांद्रा येथे आज सायंकाळी ५ वाजता वादळी वारा व गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. तर सिसारखेडा वीज कोसळून शेतीची मशागत करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील गोविंदा चिरखे ( २५ वर्षे रा.सिसारखेडा) असे मृताचे नाव आहे.  

सिल्लोड तालुक्यात उंडणगाव, घाटनांद्रा, सिसारखेडा येथे वादळी वारा व गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. याशिवाय सिल्लोड तालुक्यातील भराडी, अंभई, पिंपळदरी, बाळापूर, गोळेगाव, केळगाव, अजिंठा, शिवना, सिल्लोड, पळशी, निल्लोड मंडळात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

सिल्लोड तालुक्यामध्ये चार वाजेपासून सोसाट्याचा वारा व ढगाळ वातावरण होते. त्यानंतर ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, अजिंठा, शिवना, या भागात वीज गुल झाली होती. दुरुस्तीची कामे महावितरणने वेळीच न केल्याने सिल्लोड शहरातील काही भाग अजिंठा, शिवना परिसरातील नागरिकांना सोमवारी रात्रभर आणि मंगळवारी दिवसभर विजेशिवाय रहावे लागले. उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

टॅग्स :Farmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर