शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाखांचा गांजा पकडला

By admin | Updated: July 9, 2014 00:13 IST

शंकरनगर : आंध्रप्रदेशातून खामगावकडे कारमध्ये जाणारा साडेसात लाख रुपयांचा अडीच क्विंटल गांजा रामतीर्थ पोलिसांनी पकडला

शंकरनगर : आंध्रप्रदेशातून खामगावकडे कारमध्ये जाणारा साडेसात लाख रुपयांचा अडीच क्विंटल गांजा रामतीर्थ पोलिसांनी पकडला असून गांजासह कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे़आंध्रप्रदेशातील हैदराबादसह अनेक मोठ्या शहरातून महाराष्ट्राच्या विविध शहरात वारंवार गांजाची तस्करी केली जाते़ ८ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास कारचालक (क्ऱएम़ एच़१२ - सी़ एच़ ५१६५) वसंत राठोड हा गांजा तस्कर चरण सोबत देगलूरहून नांदेडकडे निघाला़ गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यातील सपोनि जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून कारसह कारचालक वसंत राठोड यास ताब्यात घेतले़ यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून गांजा तस्कर चरण फरार झाला़ ही घटना रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली़ रामतीर्थ पोलिसांनी पंचासमक्ष कारमधून २ किलो वजनाची १२५ पाकीटे काढली़ या अडीच क्विंटल वजनाच्या गांजाचे बाजारमूल्य साडेसात लाख रुपये असल्याचे सपोनि जगताप यांनी सांगितले़ या गांजा तस्करास पकडण्याची कामी पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भारती, आऱ बी़ राठोड, नागोराव कानगुले, लक्ष्मण सोनकांबळे, माधव वाडेकर, गोविंद बोईनवाड, मेकलवाड, तेलंगे, नागरगोजे आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)वास्तविक पाहता रामतीर्थ पोलिसांनी गांजासह कार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नरसी परिसरात पकडली़ रामतीर्थ परिसरातील अनेक ग्रामस्थांनी ही कार सकाळी रामतीर्थ ठाण्यात पाहिली़ सर्वत्र गांजा पकडल्याची चर्चा झाली, पण रामतीर्थचे सपोनि जगताप यांना दुपारी साडेबारा वाजता शंकरनगर स्थानकावर नकली सापळा लावून गांजासह कार पकडल्याची रंगीत तालीम केली़ यावेळी कार चालकाच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या़ तर शिक्षक काळे व अन्य एक शिक्षक तसेच रामतीर्थ प्रा़ आरोग्य केंद्राचे डॉ़ सतीश तोटावार यांना पंच म्हणून हजर केले होते़ या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे़