सुवर्ण महोत्सव

By Admin | Updated: August 18, 2014 00:34 IST2014-08-18T00:08:12+5:302014-08-18T00:34:06+5:30

विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सराफा भागातून शोभायात्रा काढण्यात आली

Golden Festival | सुवर्ण महोत्सव

सुवर्ण महोत्सव

विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सराफा भागातून शोभायात्रा काढण्यात आली होती़ यावेळी राम नामाचा जप करीत तरुणाईने भक्तीमय गितांवर ताल धरला.

Web Title: Golden Festival