शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींचे अनुदान मिळेना

By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST

तळणी : रोजगार हमी योजनेतून परिसरात ४३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र दोन ते तीन वर्षे उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना याचा मोबदाला मिळालेला नाही.

तळणी : रोजगार हमी योजनेतून परिसरात ४३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र दोन ते तीन वर्षे उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना याचा मोबदाला मिळालेला नाही. या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे.
तळणी परिसरातील ४३ शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली येईल , या आशेवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी कर्ज तसेच सोने गहाण ठेवून काम केले. विहिरीचे काम केल्यावर पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु तब्बल दोन ते तीन वर्षे उलटली तरी अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज कायम आहे.
अनुदानासाठी गतवर्षी २३ जुलै रोजी भर पावसात दोन तास लाभधारकांनी रास्ता रोक ो आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने तुटपुंजी मदत दिली. असे असले तरी अनेकाजण या अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, संबंधित विहिरींचे काम पाहणारे तसेच कुशल कामांची देयके सादर करणारे ग्रामविकास अधिकारी बी.बी.चव्हाण यांची बदली झाली. यामुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली. यानंतर जी. एस. मुपडे यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनी मग्रारोहयो कामाचा चार्ज घेतला नाही.
तत्कालीन ग्रामविक ास अधिक ारी बी.बी. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर मस्टर ग्रा.पं.मध्येच पडून असल्याचे ग्रा.पं.सदस्य भगवान सरक टे व शेतक री गजानन खरात, सुभाष लाड, प्रेमचंद राठोड, रावसाहेब सरकटे, महादेव चंदेल, विलास तवर, युनूस बागवान, उद्धव सदावर्ते, कै लास पंजरक र यांनी सांगितले. मंठ्याचे गटविकास अधिकारी अनिल सिरसाट म्हणाले. मस्टरचे मूल्यांकन झालेले असून ते मान्यतेसाठी आयुक्त
नरेगाक डे पाठविण्यात आलेले आहे. मान्यतेनंतर अनुदान वाटप होईल. (वार्ताहर)
कुशल कामाची देयके सादर
येथील ४३ सिंचन विहिरींचे
क ामे पूर्ण क रण्यात आली असून अकु शल कामाची देयके ग्रा.पं.ने यापूर्वीच पं.स.क डे सादर के लेली आहे.