शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

' दमरे' च्या महाव्यवस्थापकांनी दिले रेल्वेस्टेशनवरील दादऱ्याच्या दुरुस्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 2:14 PM

पुलावरील उखडलेले फरशा पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

औरंगाबाद: दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी आज औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली. मुंबई येथील  दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पार्किंग परिसरातून मालधक्का परिसराकडे जाणाऱ्या दादऱ्याची पाहणी केली. यावेळी या पुलावरील उखडलेले फरशा पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

गजानन माल्या यांनी रेल्वेस्टेशनवरील पार्किंग, मालधक्का, आरक्षण विभाग, वेटिंग रूमसह विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनाबरोबर संवाद साधून मागण्या जाणून घेतल्या. त्यावेळी रेल्वेस्टेशनरील कुलीनीही त्यांना निवेदन दिले .  रेल्वेस्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा,  लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप साबळे, रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमानी, अनंत बोरकर, गौतम नहाटा, राजकुमार सोमानी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabadऔरंगाबादAccidentअपघात