शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड तालुक्यात धूळ पेरणीला वेग

By admin | Updated: July 16, 2014 00:20 IST

परभणी : तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. आजपर्यंत या तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही.

परभणी : तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. आजपर्यंत या तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही.पावसाळा सुरु होऊन सव्वा महिना उलटला. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे व खते खरेदी केले. परंतु, आजपर्यंत पेरणी करण्यासारखा पाऊस झाला नाही.सध्या तालुक्यात ढगाळ वातावरण राहत आहे. या अभाळाकडे पाहूनच शेतकऱ्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. आज, उद्या वरुण राजाची कृपा होईल आणि पाऊस पडेल, या आशेवर असलेला शेतकरी महागामोलाचे बियाणे पेरणीसाठी वापरत आहेत. या भागात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल, अशी शेतकऱ्यांची मागणी होते. परंतु, ती देखील फोल ठरली. तसेच पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याने धूळपेरणीचा धोका पत्कारला आहे. गेल्या चार- पाच वर्षापासून तालुक्यातील शेतकरी कुठल्या न कुठल्या नैसर्गिक आपत्तीत सापडत आहेत. यावर्षी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असून पावसाकडे नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)