शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्राईलच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

परभणी: फिलिस्तान येथे इस्त्राईलच्या वतीने होत असलेल्या नरसंहाराचा निषेध नोंदविण्यासाठी टॉप फाऊंडेशनच्या वतीने २२ आॅगस्ट रोजी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

परभणी: फिलिस्तान येथे इस्त्राईलच्या वतीने होत असलेल्या नरसंहाराचा निषेध नोंदविण्यासाठी टॉप फाऊंडेशनच्या वतीने २२ आॅगस्ट रोजी शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.शहरातील इदगाह मैदान येथून हा मोर्चा निघाला होता. सरकारी दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागात मोर्चा पोहचला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघाला. स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे हा मोर्चा पोहचल्यानंतर सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, इस्त्राईलतर्फे स्वसंरक्षणाच्या नावाखाली गाजा येथे सर्व सामान्य नागरिक, महिला व बालके व तरुणांवर अत्याचार होत आहेत. निष्पांपाचे बळी घेतले जात आहेत. भारत सरकारने गाझावर होणाऱ्या अन्यायाची गांभिर्याने दखल घेऊन या प्रकरणात इस्त्राईलला रोखण्यासाठी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. या निवेदनावर अ‍ॅड. अफजल बेग, अ‍ॅड. विष्णू नवले, डॉ. सय्यद खिजर, अ‍ॅड. सुनील कदम, शेख नसिरोद्दीन, अ‍ॅड. सय्यद जुनैद आदींच्या सह्या आहेत.(प्रतिनिधी)