शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत साडेचार लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: July 30, 2014 00:48 IST

अंबाजोगाई: बंदी असतानाही गुटख्याची विक्री करण्यासाठी मालाची वाहतूक करतांना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला.

अंबाजोगाई: बंदी असतानाही गुटख्याची विक्री करण्यासाठी मालाची वाहतूक करतांना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला. ही कारवाई रविवारी अंबासाखर परिसरात झाली. अंबाजोगाई येथील अतुल बालासाहेब शिंदे, अरूण राम जोगदंड व पप्पू लोहिया हे तिघेजण एम. एच. १२, झेड १०९४ या क्रमांकाच्या कारमधून गुटखा व तंबाखू तत्सम पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत असतांना पोलिसांनी पकडले. हा सर्व ऐवज हस्तगत केला. गुटखा साडेचार लाख रुपये व कार ५० हजार रुपये असा पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सागरकुमार तेरकर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध बंदी असतानाही गुटखा विक्रीसाठी साठवणे, वाहतूक करणे अशा विविध कारणांवरून गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी करत आहेत. (वार्ताहर)