ँट्रू जेटच्या विमानाला पाच तास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:25 IST2019-06-30T23:25:05+5:302019-06-30T23:25:18+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजता येणाऱ्या ट्रू जेटच्या हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद या विमानाला रविवारी तब्बल ५ तास उशीर झाला.

 Flight of jetty plane is delayed by five hours | ँट्रू जेटच्या विमानाला पाच तास उशीर

ँट्रू जेटच्या विमानाला पाच तास उशीर

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजता येणाऱ्या ट्रू जेटच्या हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद या विमानाला रविवारी तब्बल ५ तास उशीर झाला.

रात्री १० वाजेच्या सुमाराला हैदराबादहून येऊन रात्री १०.३० वाजेच्या सुमारास विमान उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. याविषयी प्रवाशांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाची गैरसोय झाली नाही, अशी माहिती ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title:  Flight of jetty plane is delayed by five hours