शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

जालना : भरधाव वेगाने व हलगर्जीपणामुळे दुचाकी वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात चंद्रकला गोविंद भोसले (५५) ही महिला दुचाकीवरून कोसळून मरण पावली.

जालना : भरधाव वेगाने व हलगर्जीपणामुळे दुचाकी वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात चंद्रकला गोविंद भोसले (५५) ही महिला दुचाकीवरून कोसळून मरण पावली. जमादार आनंद भागुजी काकडे यांनी सदर प्रकरणात तक्रार दाखल केली. मयत महिलेचा मुलगा अजय गोविंद भोसले हा दुचाकी वाहन चालवित होता. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.यापूर्वी सदर प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. २७ एप्रिल २०१४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अजय भोसले आईला घेऊन जालन्याकडे येत असताना गवळी पोखरी पाटीजवळ अपघात होऊन त्याची आई दुचाकीवरून खाली कोसळून मरण पावली होती. सदर प्रकरणात अजय भोसले विरोधात आईच्या मरणास कारणीभूत ठरल्याने तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जमादार कमलाकर अंभोरे पाटील यांनी दिली.(प्रतिनिधी)मुलाला विहिरीत टाकून महिलेची आत्महत्यामाहेरी रस खाण्यास पतीने प्रतिबंध केला. त्यामुळे रागावलेल्या ज्योती आजिनाथ दाभाडे हिने दीड वर्षाच्या मुलाचा विहिरीत टाकून खून केला. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी दीड महिन्यानंतर आजिनाथ साळूबा दाभाडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुरूमखेडा (ता.औरंगाबाद) येथील प्रभात गिरीजाबा दाभाडे यांच्या विहिरीत हा प्रकार ३१ मे रोजी सकाळी १० वाजता घडला होता.