शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीचा तात्पुरता अंतिम निकाल घोषित

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परिक्षेनंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे़

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परिक्षेनंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे़ ७२ जागांसाठी ६ जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती़ ही सर्व भरती प्रक्रिया विनातक्रार पार पाडली़ उत्कृष्ट नियोजनामुळे भरती प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झाली नाही़ रविवारी पात्र ठरलेल्या ८०२ उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली़ त्यानंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला़ त्यात सामाजिक आरक्षण- खुला प्रवर्ग-१७३, विशेष मागास वर्ग-१६४, इतर मागास वर्ग-१६१, समांतर आरक्षण- महिला-१२५, खेळाडू-१४४, प्रकल्पग्रस्त-१६५, भूकंपग्रस्त-१४५, होमगार्ड-१४५, माजी सैनिक-१२३, अंशकालीन-७९ गुण़ प्रवर्गनिहाय गुणांप्रमाणे किमान गुणांच्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे़सदरचा तात्पुरता अंतिम निकाल हा पोलिस मुख्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय येथील सुचना फलकावर लावण्यात आला आहे़ तसेच पोलिस दलाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे़ निवड सुचीबाबत उमेदवारांच्या काही शंका असल्यास सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)