शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

खत विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

देवणी : खताची अवैैध वाहतूक करणाऱ्या एकास मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

देवणी : देवणी येथे खताची अवैैध वाहतूक, खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने सदरील कृत्य करणाऱ्या विक्रेत्याला मुद्देमालासह अटक करून त्याच्याविरूद्ध कृषी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ वलांडी येथील लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्राचे चालक लक्ष्मीकांत बंग हे २३ जून रोजी डी़ए़पी़ या खताचा ट्रक देवणी येथील पाटील सेवा केंद्र व मोदी सेवा केंद्र यांना अवैैधरीत्या खरेदी-विक्री करण्यासाठी पाठविले़ या ट्रकमधील २०० पोते खत एका सेवा केंद्राअंतर्गत उतरविला़ उर्वरित १४० पोते खत उतरविण्याच्या प्रयत्नात असताना याचा सुगावा मनसे पदाधिकाऱ्यांना लागला त्यांनी या अवैैध खताच्या ट्रकवर छापा टाकला़ या घटनेची माहिती संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली़ यावरून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन घटनेची चौकशी केली़ तेथील खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी सतीश पाटील यांनी रीतसर देवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली़ याप्रकरणी कृषी सेवा केंद्र चालकाविरूद्ध कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ जून रोजी कलम ई़सी़अ‍ॅक्टप्रमाणे मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, सेवा केंद्राचे चालक लक्ष्मीकांत बंग यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे़ तसेच ट्रक व त्यामधील १४० पोती खत जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक एस़एस़आम्ले करीत आहेत़ सदर सेवा केंद्र चालकाने हा खत औराद येथील चाकोते कृषी सेवा केंद्रातून आणल्याची माहिती समोर आली आहे़ (वार्ताहर)कृत्रिम टंचाई निर्माण करून लुबाडणूकसध्या देवणी शहरात खताची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या विके्रत्यांची टोळीच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़वरिष्ठ पातळीवर अवैैध खत विक्रीची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे़ यामुळे अवैैध खत विक्रीचे वलांडी हेच मुख्य केंद्र असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे़