शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन रविवारी

By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २८ डिसेंबर, रविवार रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमत भवन, जालना रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाच गटांमध्ये घेण्यात येणार असून, प्रत्येक गटाला ठराविक विषय देण्यात आला आहे. यात नर्सरी ते सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी रंग भरा ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची वेळ स. १० ते ११.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कच्चे रेखाटन आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे. पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड या विषयाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची वेळ १० ते ११.३० वाजेपर्यंत असेल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आवश्यक ए-३ साईज पेपर आयोजकांकडून पुरविला जाईल, बाकीचे आवश्यक सजावटीचे सामान स्पर्धकांनी सोबत आणावे. तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पॉट डेकोरेशन ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची वेळ स. १० ते ११.३० वाजेपर्यंत इतकी नियोजित करण्यात आली आहे. तसेच या गटातील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून शुभेच्छापत्र बनविणे ही स्पर्धा ११.३० ते १.०० वाजेपर्यंत या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गटातील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रॉप पेपरपासून ख्रिसमस ट्री बनविणे ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेची वेळ ११.३० ते १.०० वाजेपर्यंत अशी आहे. गटातील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे.या स्पर्धेमधून प्रत्येक गटातून ३ पारितोषिके काढण्यात येतील. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रही देण्यात येईल.या स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी स्पर्धकांनी डेकोरेशनसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य सोबत आणावे. कॅ म्पस क्लबच्या सदस्यांसाठी या स्पर्धेत मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यांच्यासोबत कॅम्पस क्लबचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच कॅम्पस क्लबचे सदस्य नसणाऱ्या सदस्यांसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ९०११४९८७७९ या नंबरवर संपर्क साधावा.