शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

१९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

भोकरदन: विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ६७ हजार २७७ मतदारांपैकी १ लाख ९७ हजार ८८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

भोकरदन: विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ६७ हजार २७७ मतदारांपैकी १ लाख ९७ हजार ८८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात ७४़०४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.भोकरदन विधानसभा मतदार संघात २ लाख ६७ हजार २७७ मतदान आहेत. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ४०६ पुरूष तर १ लाख २४ हजार ८७१ मतदान आहेत. त्यापैकी १ लाख ९७ हजार ८८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १ लाख ७ हजार २२९ पुरुष तर ९० हजार ६५४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ३०० मतदान केंद्रांपैकी भोकरदन तालुक्यातील तळणी येथील मतदान केंद्र क्रमांक १०१ वर सर्वाधिक ९०़३० टक्के मतदान झाले. या मतदान केंद्रावरील ४९५ मतदारांपैकी ४४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर तालुक्यातीलच मेहेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक ७८ वर ९०़०६ टक्के मतदान झाले. या ठिकाणी ८१५ मतदारांपैकी ७३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सर्वाधिक कमी मतदान भोकरदन शहरातील मतदान केंद्र १७७ वर झाले. या ठिकाणी ५१़९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.या केंद्रावरील ८२० मतदारांपैकी ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ भोकरदन मतदार संघात किरकोळ प्रकार वगळता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)