शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमा नुकसान भरपाईची दखल

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात केळी व मोसंबी या पिकांचा ५३०१ हेक्टरचा विमा काढला होता. त्यासाठी विमाहत्यापोटी ४ कोटी ७२ लाखांचा भरणा केला.

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात केळी व मोसंबी या पिकांचा ५३०१ हेक्टरचा विमा काढला होता. त्यासाठी विमाहत्यापोटी ४ कोटी ७२ लाखांचा भरणा केला. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती असताना विमा कंपनीने केवळ १ कोटी ६४ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली देवून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे. त्याविरुद्ध शेतकऱ्यांना पुनरभरपाई द्यावी, अशी मागणी पंतप्रधानाकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी केली होती. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश इन्शुरन्स रेग्युलिटी अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरीटीचे अर्थिक सल्लागार ललीतकुमार यांना दिल्याचे पत्र शेतकरी प्रतिनिधी मोरे यांना आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान आधारित विमा योजना फळपीक व खरीपासाठी अ‍ॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि.व टाटा एजी या दोन कंपनीमार्फत राबविण्यात आली. जिल्ह्यात ५९ हार शेतकऱ्यांनी ४ कोटी ७५ लाख रुपये विमा हप्ता भरला होता. मात्र त्यांना केवळ ९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)