शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ७९ शाखांत जन-धन योजनेचे खाते उघडण्याची सोय

By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST

रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत असून योजनेच्या सहाय्याने बँकेत सहज खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे.

रामेश्वर काकडे, नांदेडनांदेड : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत असून योजनेच्या सहाय्याने बँकेत सहज खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेतंर्गत शहरातील वेगवेगळ््या बँकांच्या ७९ शाखांमधून शहरवासियांना खाते काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खातेदाराचा एक लाखाचा अपघात विमा काढण्यात येणार असून झिरो बॅलेंसवर खाते उघडण्यात येत आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी शहरातील वेगवेगळ््या बँकेला वॉर्डनिहाय सुविधा उपलब्ध केली आहे. बँकांना दत्तक दिलेले वॉर्ड असे- युबीआय शाखा अशोकनगर वार्ड क्र.१, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चैतन्यनगर वार्ड क्र.२, कॉर्पोेरेशन बँक व्हीआयपी रोड वार्ड क्र.३, बँक आॅफ इंडिया, व्हीआयपी रस्ता वार्ड ४, देना बँक आनंदनगर वार्ड क्र.५ व ६, एसबीएच शाखा श्रीनगर वार्ड क्र. ७ व ८, युको बँक शाखा छत्रपती चौक वार्ड ९, बीओएम शाखा असदुल्लाबाद वार्ड क्र.१० व ११, महाराष्ट्र ग्रामीण बँक (एमजीबी) श्यामनगर वार्ड.क्र.१२, एसबीआय शाखा एपीएमसी वार्ड क्र. १३ व १४, ओबीसी शाखा चिखलवाडी वार्ड क्र. १५ व १६, बीओबी शाखा महावीर चौक वार्ड क्र. १७,१८ व १९, विजया बँक शाखा शिवाजीनगर वार्ड क्र. २०, २१, करुर वैश्य बँक -व्हीआयपी रस्ता वार्ड क्र.२२, बँक आॅफ महाराष्ट्र पीपल्स कॉलेज वार्ड क्र.२३, २४, एसबीआय शाखा यशवंतनगर वार्ड क्र.२५, २६, एसबीएच शाखा शिवाजीनगर वार्र्ड क्र.२७, आंध्रा बँक शाखा व्हीआयपी रोड वार्र्ड क्र.२८, एसबीआय डॉक्टरलेन वार्ड क्र.२९, ३०, महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर वार्र्ड क्र.३१, एसबीएच शिवाजीनगर वार्ड क्र.३२, आयडीबीआय शाखा गुरुद्वारा वार्र्ड.क्र.३३, ३४, आयओबी गुरुव्दारा वार्र्ड.क्र.३५, पी अ‍ॅन्ड एस गुरुद्वारा वार्र्ड क्र.३६,३७, अलाहाबाद शाखा महावीर चौक वार्र्ड क्र.३८,३९, एसबीएच देगलूर नाका वार्र्ड क्र.४०,४१, एसबीएच शाखा गुरुद्वारा वार्र्ड ४२,४३, युबीआय तारासिंग मार्केट वार्र्ड ४४ व ४५, बँक आॅफ इंडिया तारासिंग मार्केट वार्र्ड ४६, ४७, आयसीआयसीआय शाखा कलामंदिर वॉर्र्ड ४८, सिंडीकेट कलामंदीर वार्र्ड ४९, पीएनबी शाखा जुनामोंढा वार्र्ड ५०,५१ व ५२, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा होळी वार्र्ड क्र.५३ व ५४, एसबीपी शाखा गुरुद्वारा वार्र्ड ५५, एसबीएच शाखा एडीबी वार्र्ड ५६,५७,५८, कॅनरा बँक तारासिंग मार्केट वार्र्ड ५९, बँक आॅफ महाराष्ट्र तारासिंग मार्केट वार्र्ड ६०, एसबीएच वजिराबाद वार्र्ड ६१,६२, एचडीएफसी कलामंदिर वार्र्ड ६३, सेंट्रल बँक आॅफ इंडिया वजिराबाद वार्र्ड ६४, देना बँक जी. जी. रस्ता वार्र्ड ६५,६६,६७, एसबीएच शाखा सिडको वॉर्र्ड क्र.६८, बीओबी शाखा हडको वार्र्ड क्र.६९, एसबीएच शाखा सिडको वार्र्ड क्र.७०,७१, बीओबी हडको वार्र्ड क्र.७२, देना बँक जी.जी.रस्ता वार्र्ड क्र.७३, एसबीएच तरोडानाका वार्र्ड क्र.७४, एमजीबी भावसार चौक वार्र्ड क्र.७५, एसबीएच तरोडानाका वार्र्ड क्र.७६, बीओबी तरोडानाका वार्र्ड क्र.७७, एसबीआय तरोडानाका वार्र्ड क्र.७८, एक्सिस बँक शाखा तरोडानाका वार्र्ड क्रमांक ७९़ (प्रतिनिधी)