शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

By admin | Updated: June 7, 2017 00:14 IST

नांदेड : विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी नांदेडात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी नांदेडात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़ सकाळपासून शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती़सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ़ प्रा़ गणेश शिंदे, प्रा़ संतोष देवराये, जिल्हाध्यक्ष डॉ़ सोपानराव क्षीरसागर, एऩ जी़ कल्याणकर, उद्धव पाटील सूर्यवंशी, प्रल्हादराव दुरपडे, पी़ के़ कदम, रमेश पवार, शिवाजी पाटील बामणीकर, सरस्वतीताई धोपटे, डॉ़ रेखाताई पाटील, जयश्रीताई भायेगांवकर, वनिताताई देवसरकर, ज्योतीताई पाटील, संतोष जाधव उमरदरीकर, रवी ढगे यांची उपस्थिती होती़वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ १० वाजता शिवरक्तदानाला सुरुवात करण्यात आली़ यावेळी संघटनेचे संतोष शिंदे माळकौठेकर, जगदीश जाधव, शिवाजी किरकण पाटील, अविनाश हेंबाडे पाटील, गोविंद दुगावे पाटील, मनिष जाधव, अ‍ॅड़ कपिल गाडेगावकर, प्रदीप बागलगावे, शिवानंद लुटे, उमेश कदम, आनंद शिंदे, बालाजी कोठारे, व्यंकटेश चव्हाण, माणिक चव्हाण, गोविंद बोकारे, योगेश भुलंगे, रवी कदम, अमोल नलावडे, बळवंत पाटील यांची उपस्थिती होती़ तर भास्कर डोईबळे व राहुल औसेकर यांच्या हस्ते सकाळी सात वाजता शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला़ यावेळी कृष्णा महाराज बेरळीकर, प्रवीण साले, अरुंधती पुरंदरे, विजय गंभीरे, घोरबांड, अभिमन्यू झाडे, दीपक औसेकर, गोविंद अंबुरे, कृष्ण इंगळे, विनायक तुप्तेवार, शिवप्रसाद चिटकुलवार, विक्रांत देशपांडे, वेदांत खेडकर उपस्थित होते़