शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस संरक्षणात काढले अतिक्रमण

By admin | Updated: June 12, 2016 22:55 IST

परभणी : शहरातील नटराज रंगमंदिर ते जुन्या पोलिस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना रविवारी काही दुकानदारांनी पथकाशी वाद घातला़ दुपारी झालेल्या वादानंतर पोलिस संरक्षणात मोहीम राबविण्यात आली़

परभणी : शहरातील नटराज रंगमंदिर ते जुन्या पोलिस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना रविवारी काही दुकानदारांनी पथकाशी वाद घातला़ दुपारी झालेल्या वादानंतर पोलिस संरक्षणात मोहीम राबविण्यात आली़ मागील २० दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे़ जुन्या मोंढ्यातील काही दुकानांसमोरील नालीवरील ओटे हटविण्याचे काम रविवारी सकाळी ९ वाजता सुरू झाले़ दुपारी २ वाजेपर्यंत अर्ध्या रस्त्यावरील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली़ काही व्यापारी, नागरिकांनी मोहिमेत स्वत:हून सहभागी होत अतिक्रमणे काढून घेतली़ मात्र यानंतर रघुवीर, महावीर टॉकीज व मनपाच्या संकुलासमोरील काही दुकानदारांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला़ झालेल्या प्रकारानंतर काही जणांनी आयुक्त रेखावार यांची भेट घेतली़ मात्र आयुक्तांनी मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश देऊनही काहींनी अडथळा आणल्याने नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रौफ व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी वाद घालणाऱ्या नागरिकांना कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मनपाच्या पथकाने अतिक्रमण मोहीम पूर्ववत सुरू ठेवली़ सायंकाळी उशिरापर्यंत ग्रँड कॉर्नर परिसरापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले होते़ यावेळी महापालिकेचे पथकप्रमुख सय्यद इम्रान, मीर शाकेर अली, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, कुऱ्हा यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)