शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे कच्चे ‘अकाऊंट’

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अकाऊंट फारच कच्चे व सुमार दर्जाचे आहे. शिक्षण विभागाने केलेल्या खर्चावर अंकेक्षण (आॅडिट) विभागाने

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अकाऊंट फारच कच्चे व सुमार दर्जाचे आहे. शिक्षण विभागाने केलेल्या खर्चावर अंकेक्षण (आॅडिट) विभागाने उपस्थित केलेल्या आक्षेपांची (आॅडिट पॅरे) संख्या आता तब्बल २४०० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे चक्क जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनचे आक्षेप अद्यापही निराकरणाविना पडून आहेत. दरवर्षी आक्षेप तुंबत चालले आहेत.सरकारी विभागांनी सरकारी निधीचा केलेला वापर नियमानुसार आहे की, नाही हे तपासण्याची जबाबदारी अंकेक्षण विभागाची आहे. हा आॅडिट विभाग संबंधित सरकारी विभागाने खर्च केलेल्या निधीची समीक्षा करून त्यातील चुका शोधून काढत असतो. जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर १९६५ पासून झालेल्या अंकेक्षणामध्ये आॅडिट विभागाने काही शिक्षण विभागाच्या खर्चावर आक्षेप उपस्थित केलेले आहेत. परंतु त्या आक्षेपांचे निराकरण तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे दरवर्षी या आक्षेपांची संख्या वाढत गेली आहे. सध्या ही संख्या २४०० वर गेली आहे. या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी विशेष शिबिरे घेतली जातात. त्यातही या आक्षेपांचे निराकरण झालेले नाही.जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काही आॅडिट पॅरे पडून आहेत. या वर्षी ही संख्या २४०० वर गेली होती; परंतु आम्ही मागील काही दिवसांत १२४ आक्षेपांवरील त्रुटी पूर्ण केल्या आहेत. हे आक्षेप अगदी किरकोळ स्वरूपाचे आहेत व त्यातील बहुतांश आक्षेपांवरील खुलासा आपण लवकरच करून हे आक्षेप निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - एम. के. देशमुख, जिल्हा शिक्षणाधिकारी, औरंगाबाद.