शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीओंच्या प्रतिमेला घातले गटारस्नान !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

बीड: हद्दवाढीत पालिकेत समावेश होऊन तीन वर्षे उलटली; पण मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गुरुवारी सीओंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला गटारस्रान घालून आंदोलन करण्यात आले.

बीड: हद्दवाढीत पालिकेत समावेश होऊन तीन वर्षे उलटली; पण मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गुरुवारी सीओंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला गटारस्रान घालून आंदोलन करण्यात आले.एकनाथनगर, ज्ञानेश्वरनगर, आदित्यनगर भागात दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. येथे अद्याप नळजोडण्या नाहीत. धड रस्तेही नाहीत. राजीव गांधी चौकातून गेलेला मुख्य रस्ताही जागोजागी उखडलेला आहे. परिणामी पावसाचे पाणी साचून चिखल होतो. या चिखलातून वाट काढताना पादचारी, वाहनचानलकांची त्रेधातिरपीट उडते. यासंदर्भात पालिकेला वारंवार निवेदने देऊनही उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे गुरुवारी संतप्त नागरिकांनी सीओ व्ही. बी. निलावाड यांच्या प्रतिमेला गटारस्रान घालून निषेध नोंदविला. यावेळी मच्छिंद्र कुटे, अ‍ॅड. संतोष भालेकर, बंडू टोले, चंद्रसेन चौरे, सुरेश नेवाळे, शेख जावेद, संतोष सावंत, पंकज कुटे, बापू भोसले, प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)