शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांचा बेशिस्तपणा वाढला

By admin | Updated: August 23, 2015 00:01 IST

अंबाजोगाई : शहरात वाहतुकीच्या कोंडीने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शाळेच्या समोर व रस्त्यावरच वाहने उभी केल्याने लहान चिमुकल्यांनी रस्त्यावरून ये-जा कशी करायची,

अंबाजोगाई : शहरात वाहतुकीच्या कोंडीने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शाळेच्या समोर व रस्त्यावरच वाहने उभी केल्याने लहान चिमुकल्यांनी रस्त्यावरून ये-जा कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र असून, वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचा फटका चिमुकल्यांना सहन करावा लागतो. शहरातील प्रशांत नगर परिसरात योगेश्वरी प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे तीन हजार विद्यार्थी आहेत. तसेच याच रस्त्यावर अंगणवाडया, लहान मोठी विद्यालये यांचीही मोठी संख्या आहे. कोचिंग क्लासेस, रुग्णालय, बँका व व्यापारपेठ म्हणून मुख्य रस्त्यावर मोठी वर्दळ असते. लहान मुले व पालकांचा दिवसभर राबता या रस्त्यांवरून असतो. मात्र, या रस्त्यावर रिक्षे, चार चाकी वाहने, दुचाकी वाहने, पार्किंग केली जातात. याचा मोठा त्रास मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना होतो. हा रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी मोकळा करून द्यावा व या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस नेमण्यात यावा. अशी मागणी योगेश्वरी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली गोस्वामी यांनी केली आहे. योगेश्वरी महाविद्यालय, गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या विद्यालय, योगेश्वरी हायस्कूल मधील पाच हजार विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यांनाही त्रास होतो. (वार्ताहर)