शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

सुतमीलनंतर आता दालमिलवर नामुष्की

By admin | Updated: August 15, 2014 01:33 IST

व्ही़ एस क़ुलकर्णी , उदगीर उदगीरच्या विकासाची दुरदृष्टी ठेऊन स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले सूतगिरणी पाठोपाठ आता सहकारी दालमिल प्रक्रिया संस्थेवरही नामुष्की ओढविली आहे़

---कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना गुरुवारी नाशिक येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात तळसंदे (ता. हातकणंगले) येथील संजय डी. पाटील यांनी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार स्वीकारला. यावेळी नितीन राऊत, राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ आदी उपस्थित होते.कोल्हापूर जिल्ह्यातील संजय डी. पाटील (तळसंदे, ता. हातकणंगले) यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, मारुती गणपती पाटील यांना खरीप भात गटात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, भरत जयसिंग पाटील (दोघे अर्जुनवाडा, ता. राधानगरी) यांना खरीप भात गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, नागेश कृष्णा बामणे (सरोळी, ता. गडहिंग्लज) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, प्रमोद कल्लाप्पा चौगुले गडमुडशिंगी (ता. करवीर) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, राजकुमार बापू आडमुठे यांना उद्यान पंडित पुरस्कार, वैजयंती विद्याधर वझे (दोघेही तमदलगे, ता. शिरोळ) यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, मीनाक्षी मदन चौघुले (तारदाळ, ता. हातकणंगले) यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.