शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी निवासस्थाने पडली ओस

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

विठ्ठल भिसे, गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला चार वर्षापासून कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही़

विठ्ठल भिसे, गंगाखेडयेथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला चार वर्षापासून कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही़ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात कोणीच राहत नसल्यामुळे ओस पडली आहेत़पाथरी येथे पाथरी आणि मानवत या दोन तालुक्यासाठी सा़ बां़ विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे़ तसेच सा़ बां़ च्या विश्रामगृहाच्या आवारात कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने आहेत़ सतत इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना या उपविभागाचा पदभार सोपविण्यात येत आहे. कधी जिंतूर, गंगाखेड तर कधी सोनपेठच्या अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना अतिरीक्त पदभाराच्या ठिकाणी वेळत मिळत नाही. यामुळे हे अधिकारी निमंत्रितासारखे महिन्या दोन महिन्यात एकदाच कार्यालयाकडे फिरकतात. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आमच्याकडे अतिरीक्त पदभार आहे, असे सांगून अधिकारी मोकळे होतात. हा नेहमीचाच प्रकार होत आहे. मागील वर्षभरापासून मानवत येथील या उपविभागाच्या शाखा अभियंत्याकडे येथील पदभार आहे. त्यांचा कारभार रामभरोसे आहे. ते या कार्यालयात कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे कामाची गुणवत्ता यावरून दिसून येते. पर्यायाने उपविभागीय कर्मचारीही कार्यालयात फारसे आढळून येत नाहीत. कर्मचारी नसल्याने कार्यालयात एका खुर्चीवर सेवक बसल्याचे दिसून येते. गुत्तेदार आपल्या गरजेप्रमाणे अभियंत्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपली कामे करून घेतात. प्रत्यक्षात कामाच्या साईटवर कोणाचेही नियंत्रण राहत नसल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.