शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय व्यवस्थापक आल्या आणि गेल्या

By admin | Updated: December 25, 2015 00:04 IST

उमरी : दक्षिण मध्यरेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक अरूणासिंह यांनी उमरी स्थानक व परिसराची पाहणी करून औपचारिकता पार पडली़

उमरी : दक्षिण मध्यरेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक अरूणासिंह यांनी उमरी स्थानक व परिसराची पाहणी करून औपचारिकता पार पडली़ वर्षानुवर्षे येथील मुलभूत सुविधांबाबत मात्र केवळ आश्वासनांची खैरातच मिळाली़ उमरीवासियांच्या वतीने यावेळी अनेक मागण्या सादर करण्यात आलया़ मुख्य म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, गाडीतून चढ-उतार करताना वृद्ध व महिलांना कसरत करावी लागत आहे़ खरे तर ही काही प्रवाशांनी किंवा नागरिकांनी मागणी करण्याचा विषय नव्हे़ रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सर्व सोयी-सुविधा पुरविणे ही त्यांची नैतिक जबाबदारी होय़ पण तरीही वर्षानुवर्षे या मागण्यांची निवेदने अधिकााऱ्यांना द्यावी लागतात़ ही बाब सुद्धा सिंह यांच्यासमोर स्पष्ट करण्यात आली़ रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी आता वस्ती वाढली आहे़ यशवंत हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्याथर्यंना रेल्वे पटरी ओलांडून ये-जा करावी लागते़ एका विद्यार्थिनींचा या ठिकाणी रेल्वेखाली येवून अपघाती मृत्यू झाला़ तरीही रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत़ प्रवासी शेड अपुरा पडतो़ पावसाळ्यात, उन्हाळ्यात प्रवाशांची कुचंबना होते़ आॅटो पार्किंगकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे़ थेट स्टेशनच्या पयारीपर्यंत आॅटो व इतर वाहनांची गर्दी होते़ अद्याप या स्टेशनमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले नाहीत़ दुसरीकडे धर्माबादच्या पुढे सर्व रेल्वेस्टेशनमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या़ त्या तुलनेत शेवटच्या टोकाला असलेल्या उमरी व शिवणगावला दक्षिण मध्य रेल्वेने हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे ठळकपणे जाणवते़ फ्लाय ओव्हर ब्रिजच्या संदर्भात रेल्वेची उदासिनता प्रकर्षाने जाणवते़ या सर्वच प्रश्नांवर करेंगे, हो जायेगा, आप लोगों का सहकार्य अपेक्षित है, अशी उत्तरे देवून रेल्वे अधिकारी वेळ मारून नेतात़ यावेळी शहरातील अनेक नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार, कर्मचारी उपस्थित होते़ (वार्ताहर) कार्यशाळा संपन्न अर्धापूर : तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांची कार्यशाळा संपन्न झाली़ अध्यक्षस्थानी सभापती जिजाबाई शंकरराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, गटविकास अधिकारी आऱ पी़ भिसे, गट शिक्षणाधिकारी एस़ एऩ कडेलवार, शंकरराव शिंदे, विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ, एस़ के़ पाटील उपस्थित होते़ सूत्रसंचालन केंद्रप्रमुख हंबर्डे तर विनोद देशमुख यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी वाघमारे, पांडागळे, भोसले, संदीप रामशेटे, स्वाती चौडेकर, ज्योत्सना मासारकर, खिल्लारे यांनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)